Marathi Suvichar In Marathi
Marathi Suvichar In Marathi 
 कोण म्हणतं स्वभाव आणि सही कधीही बदलत नाही.फक्त एका घावाची गरज आहे.जर बोटावर बसला,तर सही बदलते आणि मनावर बसला तर स्वभाव बदलतो.